Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

बुद्धपोर्णिमेनिमित्त खीर वाटप

घाटकोपर ( निलेश मोरे ) कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे सगळेच धार्मिक , राजकीय कार्यक्रम बंद असले तरी अनेकांनी साध्या पद्धतीने सण व महामानवांच्या जयंती घरोघरी साजऱ्या केल्या . तर अनेकांनी या दिवसाचे महत्व लोकसेवेसाठी खर्च केले. आज बुद्धपोर्णिमेनिमित्त घाटकोपर मधील वकील अभिषेक सावंत व त्यांच्या मित्र परिवारानी पदपथावरील गोरगरिबांना खीर वाटप करून बुद्धपोर्णिमा साजरी केली . लॉकडाऊन मध्ये अनेकांची उपासमारी होत असल्याने वकील अभिषेक सावंत यांनी पदपथावर राहणाऱ्या शेकडो गरिबांना खीर वाटप केली असल्याचे अभिषेक सावंत यांनी सांगितले.
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: