Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

डॉ अविनाश संखे यांची धडक डॉक्टर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड

घाटकोपर ( निलेश मोरे ) डॉक्टर अविनाश मुकुंद संखे यांची नुकतीच धडक डॉक्टर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे . संस्थापक , महासचिव अभिजित राणे यांनी त्यांना नियुक्ती पत्र सादर केले . डॉ अविनाश संखे हे बोरीवलीतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी आहे . मुंबईतील डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी धडक डॉक्टर्स असोसिएशन काम करते आहे . असोसिएशन व रुग्णालयाकडून डॉ संखे यांना शुभेच्छा देण्यात येत आहे .
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: