Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

घाटकोपर ( निलेश मोरे ) लॉकडाऊनमुळे आपल्या मूळ गावाकडे जाण्यापासून मुंबईत अडकलेल्या कामगारांनी पूर्व द्रुतगती मार्गावरून हायवे मार्गे पलायन करत असताना पोलिसांनी या कामगारांना अडवले . कामगारांना सध्या या लॉकडाऊन मध्ये प्रत्येक दिवस ढकलणे कठीण झाले आहे .सरकार त्यांच्या राहण्याची व उवजीविकेची सोय करत असतानाही कामगार भयभीत होऊन आपल्या गावाकडे जाण्यासाठी ओढ लावून बसले आहेत . विक्रोळी येथे अडकून पडलेल्या या कामगारांना भाजपा युवा मोर्चाचे शुभ्रंशु दीक्षित यांनी त्यांना पाण्यापासून उपजीविकेसाठी लागणाऱ्या जीवणावश्यक वस्तूचे वाटप केले . यावेळी कामगारांना धीर देत मुंबईत तुमची राहण्याची व अन्न धान्याची सोय केली जाईल असेही दीक्षित यांनी सांगितले .लॉकडाऊनमुळे सर्व सेवा बंद असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत .
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: