Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

सफाई कामगारांना धान्य वाटून महाराष्ट्र दिन साजरा

घाटकोपर ( निलेश मोरे ) आज 1 में महाराष्ट्र दिना निमित्त भाजपा नगरसेवक सूर्यकांत गवळी यांच्या प्रभागात पालिकेच्या सफाई कामगारांना आज सॅनिटायझर , मास्क , हॅन्डग्लोज तसेच धान्य वाटून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज डॉक्टर , पोलीस , सफाई कर्मचारी जिद्दीने रस्त्यावर उतरले आहेत . दररोज सकाळी सफाई कर्मचारी शहराची स्वच्छता करून रोगराई पसरू नये यासाठी प्रयत्न करत आहे . आज कामगार दिन असल्याने सफाई कर्मचारी यांना शुभेच्छा तसेच त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही जीवनावश्यक वस्तू तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क , सॅनिटायझर वाटप केल्याचे नगरसेवक सूर्यकांत गवळी यांनी सांगितले .
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: