Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

दादा प्रतिष्ठानकडून गरिबांसाठी धान्य वाटप सुरूच


घाटकोपर ( निलेश मोरे ) मुंबईत लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेचे मोठे हाल होत आहे . रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची तर दयनीय अवस्था आहे . अशा लोकांसाठी सामाजिक संस्था पुढाकार घेऊन त्यांना अन्नधान्य देण्याचे प्रामाणिक कार्य करत आहे . मुंबईतल्या दादा प्रतिष्ठाणकडून सलग दुसऱ्या आठवड्यातही गोरगरिबांना धान्य देण्याचे कार्य सुरुच आहे . देश व समाज हितासाठी आम्ही प्रतिष्ठाणची स्थापना केली आहे आज देशात कोरोनाचे भयावह वातावरण आहे . लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील सामान्य गरीब भुकेले आहेत . त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते कुठूनही काही विकत आणून दिवस ढकलू शकतं नाही त्यामुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी आमच्या प्रतिष्ठाणचा प्रयत्न असल्याचे दादा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सोनू पवार
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: