Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

रेशनिंग दुकानदाराला मनसेचा जाब

घाटकोपर ( निलेश मोरे ) लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या रेशनिंग दुकानदारा कडून नागरिकांना वेळेत पुरेसे धान्य मिळत नसल्याचे अनेक तक्रारी वाढल्या आहेत . रेशन दुकानातील तांदूळ , गहू वा अन्य वस्तू स्वस्तात मिळत असल्याने नागरिक अनेकदा दुकानदाराकडे चौकशी करत असताना देखील दुकानदार माल नसल्याचे बतावणी करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला . घाटकोपरच्या भटवाडी येथील मुरारीलाल रेशनिंग दुकानावरील धान्याचा काळाबाजार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष निलेश जंगम व त्यांच्या कार्यकर्त्यानी उघडकीस आणून दुकानदाराला मनसे स्टाईलने चांगलाच दम भरला . यावेळी दुकानदाराला जबाब विचारत समज दिली . नागरिकांची पुन्हा अशी फसवणूक केल्यास मनसे स्टाईलने खळखटाक आवाज काढला जाईल असा इशारा निलेश जंगम यांनी दुकानदाराला दिला .
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: