Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

सोशल डिस्टन्स ठेवून घरोघरी पल्स ऑक्सिमीटर द्वारे तपासणी

घाटकोपर ( निलेश मोरे ) शिवसेना नगरसेविका अश्विनी दिपक हांडे यांनी त्यांच्या प्रभागात सोशल डिस्टन्स राखत घरोघरी पल्स ऑक्सिमीटर या यंत्राद्वारे नागरिकांची तपासणी केली जात आहे . कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने आधीच खबरदारी म्हणून या यंत्राद्वारे ज्यांना फुफ्फुसाचा त्रास आहे , ज्यांच्या शरीरात ऑक्सिजन कमी आहे अशांना वेळीच उपचार मिळाल्यास संबंधित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना वेळीच उपचार मिळायला मदत होईल आणि कोरोना सारख्या संसर्गाचा रोखण्यास मदतच होईल असे नगरसेविका अश्विनी दिपक हांडे यांनी सांगितले . या एका मशीनद्वारे 200 लोकांची तपासणी दिवसा होत आहे . नागरिक ही या मोहिमेला चांगला प्रतिसाद देत आहेत असेही त्यांनी संगितले.
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: